सँटो डोमिंगो नाईट क्लब दुर्घटना: छत कोसळून 79 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
सँटो डोमिंगो (डॉमिनिकन रिपब्लिक): राजधानी सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध जेट सेट नाईट क्लब मध्ये भीषण दुर्घटना घडली आहे.
नाईट क्लबचे छत अचानक कोसळल्याने 79 जणांचा मृत्यू झाला असून 106 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना मंगळवारी (८ एप्रिल) रात्री घडली. त्यावेळी क्लबमध्ये लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स सुरू होते आणि अंदाजे 500 ते 1000 लोक उपस्थित होते.
Related News
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
इराणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेले प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी हिला ऑनलाइन कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घ...
Continue reading
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम आणि शांतता प्रक्रियेला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या अंतरिम करारानंतरही मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण ब...
Continue reading
World's Oldest Living Animal : 194 वर्षांचा 'जोनाथन' आजही ठणठणीत; 8 ब्रिटिश राजे आणि 40 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा साक्षीदार
पृथ्वीवर असा एखादा जीव असेल, ज्याने दोन महायुद्धांचा क...
Continue reading
सिंधु जल करारावर बिलावल भुट्टोंचा भारताला इशारा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल कराराबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव ...
Continue reading
होर्मुझ स्ट्रेटवर इराणचा नवा प्लॅन : अंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ताज्या शांतता करारानंतर आता होर्मुझच्या सामुद्रधुनीबा...
Continue reading
मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं तब्बल 9 लाखांचं भाडं; आलिशान वैभव पाहून बसाल थक्क
PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या
Continue reading
भारताने नेपाळी चहावर 100% गुणवत्ता तपासणी लागू केल्यानंतर नेपाळच्या 83 चहा कारखान्यांवर संकट ओढवले आहे. 5 अब्ज रुपयांचा व्यापार धोक्यात आला असून हजारो का...
Continue reading
छत कोसळताच क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेत वायव्येकडील मॉन्टेक्रिस्टी राज्याचे गव्हर्नर आणि सात वेळा मेजर लीग बेसबॉल ऑल-स्टार राहिलेले नेल्सन क्रूझ यांची बहीण नेल्सी क्रूझ यांचा मृत्यू झाला आहे
त्यांनी राष्ट्राध्यक्ष लुईस अबिनाडर यांना रात्री 12:49 वाजता फोन करून आपली अडकलेली स्थिती सांगितली होती.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
संगीत कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असलेल्या प्रसिद्ध मेरेंग्यू गायक रुबी पेरेझ याला सुरुवातीला वाचवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, मंगळवारी आपत्कालीन सेवा प्रमुख मेंडेझ यांनी सांगितले की पेरेझ अद्याप सापडलेला नाही आणि शोधकार्य सुरू आहे.
पेरेझचा मॅनेजर एनरिक पॉलिनो या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग होते.
त्याने सांगितले की कॉन्सर्ट रात्री उशिरा सुरू झाला होता आणि त्याच्या एक तासातच छत कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्याच गटातील सॅक्सोफोनिस्टचा मृत्यू झाला.
दुर्घटनेचं कारण अद्याप स्पष्ट नाही. जेट सेट नाईट क्लबने एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की,
ते तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच इमारतीची शेवटची पाहणी कधी झाली, याबाबतही चौकशी सुरू आहे.
For more update
https://ajinkyabharat.com/charangaon-yehethe-shetkyanchi-one-day-shavga-lagwad-work/