बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ

मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा

सिंदूर ऑपरेशन करण्यासाठी भारताचे जाबाज सैनिकांनी धाडसाचे केलेल्या कामगिरीसाठी आज

Related News

अकोला जिल्हा येथील बाळापुर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला

जिल्ह्याचे अनुपजी धोत्रे खासदार तथा अकोला जिल्हा अध्यक्ष भाजपा व माजी जिल्हाध्यक्ष अकोला तथा जिल्हा युवा

अध्यक्ष व विविध पदाधिकारी जिल्हा तसेच तालुका अध्यक्ष बाळापुर व नितीनजी लांडे शहराध्यक्ष बाळापुर

मनोज मंचरे भाजपा पदाधिकारी पप्पू गुजराती भाजपा तसेच शहरातील असंख्य महिला व युवा कार्यकर्ता

मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये पोलीस विभागाने विविध ठिकाणी चौक बंदोबस्त

ठेवून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून शांतीच्या मार्गाने मिरवणूक मार्गाने तिरंगा रॅली काढण्यासाठी संपूर्ण

पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं यामध्ये सर्व बाळापूर वाशी यांचे एकच लक्ष वेधले होते हे विशेष

Read Also : https://ajinkyabharat.com/35-lakh-gharanchi-lottery-navi-mumbaisathi-don-naveen-dharan/

Related News