परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली.
पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही.
एकाबाजूला भारतात आयपीएल टुर्नामेंटचा रोमांच सुरु झालाय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशात ढाका प्रीमियर डिवीजन क्रिकेट लीगची मॅच सुरु
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
असताना बांग्लादेशी खेळाडू तमीम इकबालला अचानक रुग्णालयात न्यावं लागलं. त्याला हार्ट अटॅक आल्याच वृत्त आहे.
मॅच सुरु असताना बांग्लादेशचा माजी कर्णधार तमीम इकबालच्या अचानक छातीत दु:खू लागलं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
पण मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही.
या बाबत मॅच रेफरी देबब्रत पॉल ने ESPNcricinfo ला माहिती दिली आहे.
हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. त्यामुळे तमीमला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
तेव्हा तो फिल्डिंग करत होता
किती धावांच टार्गेट?
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध शिनेपुकुर क्रिकेट क्लबने पहिली बॅटिंग केली.
49.5 ओव्हरमध्ये त्यांची टीम 223 रन्सवर ऑलआऊट झाली.
शिनेपुकुर क्रिकेट क्लबकडून ज्यादा कॅप्टन रायन रहमानने सर्वाधिक 77 रन्स केल्या.
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबसमोर 224 रन्सच आव्हान होतं. तमीम इकबाल या टीमचा स्टार फलंदाज आहे.
त्याची कमतरता किती जाणवणार? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
तमीम इकबालच इंटरनॅशनल करिअर
डावखुरा तमीम इकबाल बांग्लादेशासाठी 2023 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.
त्याने तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. बांग्लादेशसाठी तो 243 वनडे, 70 टेस्ट आणि 78 T20 सामने खेळला आहे.
तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तमीम इकबालच्या 15000 धावा आहेत.