अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर मधिल
नागरी वस्तीतील अनेक कुटुंबाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने तसेच भिंती कोसळल्याने
अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात परिसरातील निराधार महिलेच्या घरावरील
Related News
08
May
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली...
08
May
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
सतना | ८ मे २०२५ — "गावात वीज येत नाही" अशी तक्रार केवळ मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर करणे
एका युवकाला इतके महागात पडेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सतना जिल्ह्यातील कोटर विद्यु...
08
May
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा ...
08
May
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,
भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या डिजिटल कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्याचा निर...
08
May
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
2020 हे वर्ष उर्वशी संघवीसाठी दुःखद ठरले. वडिलांच्या निधनामुळे तिच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता, उर्वशीने आत्मविश्वास आणि चिक...
08
May
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण ...
08
May
मुंबईकरांचा प्रवास महागला!
मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या त...
08
May
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
08
May
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
08
May
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्य...
08
May
ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका
लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्...
08
May
ऑपरेशन सिंदूरवर संसदेतील सर्वदलीय बैठक सुरू
नवी दिल्ली | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने राबवलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने गुरुवारी सर्वदलीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीसाठी...
टिनपत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. महिलेचा संसार उघड्यावर आल्याने
यावेळी ग्रामपंचायत सदस्याने महिलेची भेट घेवुन तात्पुरती मदत देवून धिरावा दिला असला तरी
शासनाने नुकसानीचा तात्काळ सर्व्ह करुन नुकसान ग्रस्त कुटुबियांना
आपत्कालीन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sankatanshi-jhunj-deenya-urvashi-sanghvi-yancha-inspiring-fame/