मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही,
जाधव येऊ देत की अजून कोणीही… आम्ही खपवून घेणार नाही.”
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
फडणवीस सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला असला तरी
डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीबाबत चिंता व्यक्त करत,
राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला. “मराठी माणसांनी या निर्णयाला विरोध केलाय,
जाधवांनी ही भावना समजून घ्यावी,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
राज ठाकरे यांनी विधीमंडळातील आमदारांना देखील उद्देशून म्हटले की,
“मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण न करता शिक्षणातील मूळ प्रश्नांवर बोला – शिक्षकांची कमतरता,
पगाराचा अभाव आणि शाळांची अवस्था यावर लक्ष द्या.”
मराठी अस्मिता जपण्यासाठी मनसेने दिलेला आवाज जनतेच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरल्याने मनसेतर्फे जल्लोषही करण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-business-teaching-authority-jaloshat-welcome/