पाकिस्तानात सध्या टिकटॉक स्टार आणि व्लॉगर्सची पोलिसांकडून
धरपकड सुरु आहे. पंजाब प्रांतातील एका विद्यार्थिनीवरील कथित
बलात्काराच्या अफवा पसरवल्याबद्दल डझनहून अधिक व्लॉगर्स
Related News
मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी म...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पहिली ते...
Continue reading
मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (V...
Continue reading
अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रो...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली...
Continue reading
वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंड...
Continue reading
पिजर प्रतिनिधी
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली प...
Continue reading
अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्य...
Continue reading
“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या 'ब' वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच...
Continue reading
दानापुर (वा)..
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी
शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या क...
Continue reading
थरूर यांची "ऑपरेशन सिंदूर", भारत-रशिया संबंधांवर चर्चा; काँग्रेसमध्ये वाद शिगेला
कॉंग्रेस नेते शशि थरूर सध्या रशियात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्...
Continue reading
आणि टिकटॉक स्टार्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, या अफवेमुळे गेल्या आठवड्यात हिंसक
निदर्शने झाली होती. पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी
हिंसा आणि तोडफोड करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांचीही ओळख पटवली आहे.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) आणि स्थानिक पोलिसांनी
आतापर्यंत 16 लोकांना अटक केलीये, ज्यात बहुतांश व्लॉगर्स आणि
टिकटॉक स्टार आहेत. या लोकांवर बलात्काराच्या कथित घटनेबाबत
अफवा पसरवल्याचा आरोप आहे. तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी
असलेल्या इतर लोकांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले.
या घटनेबाबत खोट्या बातम्या पसरवणारी १३८ सोशल मीडिया खातीही
ब्लॉक करण्यात आली आहेत. FIA च्या माहितीनुसार सायबर क्राईम
विंगच्या तांत्रिक अहवालात 38 वरिष्ठ पत्रकार, वकील, व्लॉगर्स आणि टिकटॉक
स्टार्सनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कथित खोटा प्रचार शेअर करून
लोकांना सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी प्रवृत्त
करत आहेत. लाहोरमधील एका महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीवर
केलेल्या कथित बलात्काराच्या बातम्यांवरून पंजाबच्या विविध शहरांमध्ये
गेल्या आठवड्यात व्यापक निदर्शने झाली, ५० हून अधिक विद्यार्थी जखमी
झाले आणि सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी 600 हून अधिक
विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी स्थापन
केलेल्या तपास समितीने महाविद्यालयात बलात्कार झाल्याची पुष्टी केली नाही
आणि प्रत्यक्षदर्शीही सापडला नाही. समितीने सुमारे 28 विद्यार्थ्यांची मुलाखत
घेतली, ज्यांनी सांगितले की त्यांनी या घटनेबद्दल इतर लोकांकडून ऐकले आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हे प्रकरण खळबळ माजवल्याचे अहवालात
म्हटले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने
तुरुंगात टाकून सोशल मीडियावर या प्रकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा
आरोप मरियम नवाज यांनी केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/triple-fight-in-murtijapur/