मनसेचे बडे नेते राजेश शेटे गंभीर जखमी; रात्री 11.30 वाजता राँग साईडवरील भरधाव कारची भीषण धडक
मनसेचे बडे नेते राजेश शेटे गंभीर जखमी; राँग साईडवरील भरधाव कारची भीषण धडक, CCTV मध्ये कैद
बदलापूर शहरात घडलेल्या एका भीषण अपघाताने राजकीय वर्तुळासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ...
