प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचे प्रकरण
गाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे
घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार
Related News
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप; १६९ नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी
पुणे : राज्यात विविध स्पर्धा आणि...
Continue reading
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का? मेघालयात ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा; 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती
देशाच्या ईशान्येकडील राज्य मेघालयच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणु...
Continue reading
निक्की तांबोळी-अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावरील पोस्टने चर्चेला उधाण
‘बिग बॉस मराठी 5’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून प्रेक्षक...
Continue reading
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा मोठा युद्धसराव; ‘KARRAR – The Relentless Striker’चा व्हिडीओ समोर, सर क्रीकच्या दृश्यामुळे चिंता वाढली
भारत आणि पाकिस्तानमधील समुद्री सीमा सुरक्षेच्या ...
Continue reading
तुमच्या नावावर ९ पेक्षा जास्त SIM आहेत? अतिरिक्त नंबर होणार बंद; जाणून घ्या नवा नियम
SIM : देशात वाढत्या फ्रॉड कॉल्स, बनावट ओळखपत्रांचा वापर आणि सायबर ग...
Continue reading
काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ‘आय अॅम मलाला’च्या सामूहिक वाचनावरून अहमदाबादमध्ये राडा
पाकिस्तानच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफ...
Continue reading
आरोग्य आणि चवीचा खजिना! घरीच बनवा शुद्ध नारळाचे दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी
डेअरी-फ्री आणि व्हेगन आहार घेणाऱ्यांसाठी नारळाचे दूध ठरू शकते उत्तम पर्याय; फक्त दोन घटकांपासून काही मि...
Continue reading
सोनम वांगचुक यांचे अभिजीत दिपकेंबाबत मोठे विधान; म्हणाले, “तो काही संत नाही, भविष्यात भ्रष्टाचार करेल की नाही सांगता येत नाही”
‘कॉकरोच ...
Continue reading
iQOO चे स्वस्त TWS इअरबड्स भारतात लाँच; 50 तासांची बॅटरी, 42ms लो लेटन्सी आणि AI कॉल नॉईज रिडक्शन
iQOO चे स्वस्त TWS इअरबड...
Continue reading
Bajaj Pulsar New Generation : पल्सरचं नवं मॉडेल 24 ऑगस्टला लाँच; डिझाइनपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
भारतीय दुचाकी बाजारात Bajaj Pulsar ...
Continue reading
मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
तसेच बनावट प्रमाणपत्रधारक उमेदवारांना आळा घालण्यासाठी
उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील गट ब (अराजपत्रित)
आणि गट क (वाहनचालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने
एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला
या निर्णयामुळे एमपीएससीवर असलेल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्टुडंट्स राइट्स असोसिएशनचे महेश बडे, किरण निंभोरे यांनी
याबाबत एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांना पत्र दिले आहे.
त्यात काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून देत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी करणे,
निकाल जाहीर करण्यासाठी ठरावीक वेळेचे बंधन असावे,
यूपीएससीप्रमाणेच परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालावी,
बनावट प्रमाणपत्रधारक उमेदवारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी,
सरकारी नोकरी मिळण्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत असून,
खऱ्या लाभार्थी उमेदवारांवर अन्याय होत आहे.
खेळाडू, दिव्यांग, अनाथ आणि जात प्रमाणपत्र प्रवर्गातील प्रमाणपत्रधारकांची
प्रमाणपत्र तपासणी आधीच करावी, एकदाच वार्षिक शुल्क घेऊन वर्षभरातील परीक्षांची सोय करावी,
प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करावी,
एका उमेदवाराची एका वर्षात तीन ते चार पदांसाठी होणाऱ्या निवडीमुळे
बाकी पदे रिक्त राहत असल्याने एक परीक्षा एक निकाल हे धोरण असावे,
ऑप्टिंग आउट पर्यायामध्ये सुधारणा करून उपाययोजना करावी,
ऑप्टिंग आऊटसाठी दोन दिवसांचा कालावधी द्यावा,
पीएसआय पदभरती प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण करावी
अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आयोगाकडून पात्र उमेदवारांची शिफारस केली जाते.
प्रमाणपत्र पडताळणी ही नियुक्ती प्राधिकाऱ्याची जबाबदारी आहे.
आयोगाकडे तक्रार आल्यास तपासणी करून कारवाई केली जाते,
असे एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/rashtrapati-bhavans-court-and-ashok-halls-nave-changed/