[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14…

प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14…

प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर प्रेमवीरांनी जो कारनामा के...

Continue reading

अकोला: प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी

अकोला: प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी

राज्यातील विकासासाठी घरदार आणि शेतजमिनी देऊन शासनाची उन्नती करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना सध्या उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या न...

Continue reading

औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अत्यंत खळबळजनक दावा

औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारलं; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अत्यंत खळबळजनक दावा

औरंगजेबाने शंभूराजेंना मनुस्मृतीप्रमाणे मारले. मारण्याची पद्धत पंडितांनी औरंगजेबाला सांगितली. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती ...

Continue reading

Kalyan News : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून प्रचंड मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kalyan News : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून प्रचंड मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kalyan Former Corporator beaten by woman : कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रदीप भणग...

Continue reading

अकोटमध्ये शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप

अकोटमध्ये शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप

अकोट: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ऍड. किरण सरनाईक यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय, अकोट येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला....

Continue reading

मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

मुंबईतून आणखी एका शहरासाठी धावणार वंदे भारत, कसा असेल मार्ग, जाणून घ्या

Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात. नागरिकांचा प्रवास...

Continue reading

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत 18 व्या मोसमात फ्लॉप ठरला. लखनौकडून खेळताना पंत फलंदाज, कर्णधार आणि विकेटकीपर या...

Continue reading

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला: अकोला महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा ₹10.92 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त लहाने यांनी आज सादर केला. ₹1456.83 कोटींच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत...

Continue reading

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

सुनील शेट्टीचं झालं प्रमोशन, नातीच्या जन्मानंतर नव्या ड्यूटीला सुरुवात

आजोबा झाल्यानंतर सुनील शेट्टी भावुक झाला आहे. लेक अथियासाठी त्याने खास पोस्ट शेअर केली असून एका शोमध्ये आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकताच आई-बाबा झाले आहेत...

Continue reading

IPL 2025 चा चौथा सामना खूपच रोमांचक ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायट्ंस यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. एकवेळ लखनऊची टीम सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरीस त्यांचा एक विकेटने पराभव झाला. लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचा टार्गेट दिलं होतं. DC ने 65 रन्सवर 5 विकेट गमावले होते. पण त्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. लखनऊला आपलं टार्गेट डिफेंड करता आलं नाही. या सामन्यानंतर असं काही घडलं की, ज्याने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर फ्रेंचायजी मालक संजीव गोयनका मैदानावर दिसले. संजीव गोयनका मागच्या सीजनच्यावेळी सुद्धा चर्चेत होते. LSG च्या पराभवानंतर मैदानातच त्यांचा कॅप्टन केएल राहुल बरोबर वाद झाला होता. यावेळी ते पंतला काहीतरी सांगताना दिसले. दोघांमध्ये काहीवेळ बोलणं झालं. टीमचे हेड कोच जस्टिन लँगर सुद्धा या चर्चेमध्ये दिसले. या चर्चेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. केएल राहुल लखनऊपासून का वेगळा झाला? 2024 आयपीएल सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. सनरायजर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर संजीव गोयनका यांनी केएल राहुलला सुनावलं होतं. या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यानंतर बातमी आलेली की, केएल राहुल आणि संजीव गोयनका यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीय. त्यानंतर आता चालू असलेल्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सपासून वेगळा झाला. आशुतोष शर्माची स्फोटक इनिंग, मॅच फिरली लखनऊने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 209 धावा केल्या. निकोलस पूरनने सर्वाधिक 75 आणि मिचेल मार्शने 72 धावांची खेळी केली. डेविड मिलरने 27 धावांच योगदान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीच्या टीमने 6.4 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 5 विकेट गमावलेले. त्यानंतर आशुतोष शर्मा एक स्फोटक इनिंग खेळला. त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावत दिल्लीच्या टीमला विजय मिळवून दिला.

LSG vs DC : मालक संजीव गोयनका मैदानात, LSG च्या पराभवानंतर पंतला ओरडा का?

LSG vs DC : IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला एक विकेटने हरवलं. या मॅचनंतर लखनऊ फ्रेंचायजीचे मालक संजीव गोयनका आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये मैदानावर ...

Continue reading