१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
...