राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएम प्रशिक्षण कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून,
Related News
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
Shubman Gill: दुखापतग्रस्त शुभमन गिलने अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच, श्रीलंकेविरुद्ध मॅचपूर्वीच ठरवलं की आता तो…
श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ...
Continue reading
अदनान सामीचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! डॉक्टर म्हणाले, ‘फक्त 6 महिने जगाल’; 230 किलो वजनातून 120 किलो कमी केलं
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान...
Continue reading
इच्छुक विद्यार्थ्यांना १० जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
एएनएम म्हणजेच “ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफ” हा दोन वर्षांचा आरोग्यविषयक प्रशिक्षण कोर्स असून,
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकारच्या विविध योजनांतून भरती केली जाते.
या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा, माता-बाल आरोग्य, लसीकरण,
आणि अनेक महत्त्वाच्या आरोग्यविषयक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
अकोल्यातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, हे राज्य शासनाच्या मान्यतेने चालवले जाणारे
प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्र असून, येथे दरवर्षी शंभरोपर विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.
तर १०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी १० जूनपूर्वी शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे आपले अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा.
असे आव्हान करण्यात आले आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/duniyatil-omnipotent-high-chenab-bridge-bridge-tricolor-fadkawat-pm-modi-china-pakistanla-thham-message/