पुणे नागपूर प्रवास होईल सुसाट; समृद्धी महामार्ग पुण्याला जोडण्याचा निर्णय
महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम
अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ
तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी ...