AI मुळे शेतीत क्रांती! 25% खर्च कमी, 30% उत्पादन वाढीची मुख्यमंत्री फडणवीसांची गॅरंटी
AI च्या मदतीने स्मार्ट शेती! 25% खर्च कमी, 30% उत्पादन वाढीचा दावा; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा खास मंत्र
नागपुरातील कार्यक्रमात AI आधारित शेतीचा रोडमॅप...
