अरबी समुद्रात पाकिस्तानची हालचाल, युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र सराव; भारतीय नौदलही उच्च सज्जतेवर
नवी दिल्ली/इस्लामाबाद:
काश्मीरमधील पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याचा
देशभरात तीव्र संताप उमटत असताना आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान...