वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटां...