अकोला जिल्हातील दहीहांडा येथे दि. ११ जून रोजी दुपारी ४. ५ वाजताच्या दर्मान अचानक आलेल्या
अवकाळी पावसामुळे घरावरील टीनाच्या पत्रे उडून गेले तसेच दहीहांडा येथील राजू भांडे,
सुरेश राणे, सुनील भोंडे,व अनेकांच्या घरावरचे टीन उडून गेले तसेच हवा पाणी आल्या मुळे
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मालती सुनील पाचपवार यांच्या घरावरचे टीन हे उडून जनार्धन पखाली यांच्या अंगणात जाऊन पडले
व त्या टीना वरील गोटे व विठा हे राजू भांडे यांच्या घरात पाण्याच्या सिमटाकं वर जाऊन पडले आणि सिमटाक
मध्ये जाऊन पडले त्यांच्या घरचे सिमटाक फुटले आणि घरकुल योजने मध्ये मधलेले घराचे भिंत तडकल्या ,
तर सुनिल भोंडे यांच्या घरावचे तीन उडाले असता काही गोटे घरामध्ये पडले आणि टीव्ही लाईट चे मिटर फुटले
काही तर श्रीकृष्ण भोंडे, विशाल मावळे याच्या घरासमोरची छप्पर उडून गेली आणि घराच्या तडकल्या तर
एकभिंत पडली लोकांच्या जनावरांचे खोपडे उडून गेले काही जनावरांचे जीव थोडक्यात बच्यावले झालेल्या
नुकसान ची तोरीत भरपाई करावी अशी मांगणी गरजूनाची होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/ajit-pawar-yancha-speech-ardhwat-tambale-vadi-vyyam/