अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असताना एक व्हिडीओ शूट केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की विमानात एसी बंद होता,
Related News
Delhi पुन्हा हादरली! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली भीती, पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण
6 Pregnant Woman Viral Video बाईईई… काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले – “रुको जरा, रुको…” |
मूर्तिजापूर पब्लिक स्कूलचे तीन विध्यार्थांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
दहीहंडा आरोग्य केंद्रात डॉ. शरयु मानकर यांचे सेवाभावी कार्य; ग्रामस्थांकडून प्रशंसा
“Donald Trump Sleepy Video: व्हाईट हाऊसमध्ये डुलक्या घेताना ट्रम्पचा व्हायरल व्हिडीओ – 7 मोठ्या प्रतिक्रिया”
Harsh Limbachiyaa Gifts Bharti Singh a Stunning Bvlgari Watch, 20 लाखांचे अविश्वसनीय गिफ्ट
Bigg Boss 19 चा भव्य एपिसोड: सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्राचा गौरवशाली क्षण!
Khand vs Jaggery: 7 आश्चर्यकारक कारणे कोणते आहे जास्त फायदेशीर!
7 सुपर आरोग्यदायी कारणं: कांजी ( Kanji) का आहे ‘विंटर हेल्थ पॉवरफूड’?
5 धक्कादायक तथ्ये: SEBIने दिला डिजिटल गोल्डवरील गंभीर इशारा! गुंतवणूकदार सावधान
Desi Onion vs Red Onion : 5 जबरदस्त आरोग्य फायदेआरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर ?
The Family Man 3मध्ये श्रीकांत तिवारीचा तुफान कमबॅक! YRF स्पायवर्सवर टोला, प्रेक्षक झाले थक्क
स्क्रीन चालत नव्हत्या आणि केबिन क्रू बटणही काम करत नव्हतं.
व्हिडीओतून उघड!
आकाश वत्स यांनी त्यांच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी त्रस्त असल्याचे दिसते.
अनेकजण मासिकांपासून वारा घेताना, घामाघूम अवस्थेत, तक्रार करताना दिसतात.
विमानाचा इतिहास
बोइंग 787 ड्रीमलाइनर
242 प्रवासी – यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश असल्याचं वृत्त
दिल्लीहून अहमदाबादला आल्यावर काही वेळातच लंडनसाठी टेकऑफ
टेकऑफनंतर 15 मिनिटांतच अपघात
अपघाताची भीषणता
विमान अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळील हॉस्टेल इमारतीवर आदळले.
संपूर्ण विमान आगीनं वेढलं, परिसरातील इमारतींनाही नुकसान.
यंत्रणांवर प्रश्नचिन्ह!
या नव्या व्हिडीओमुळे एअर इंडियाच्या सुरक्षा यंत्रणांवर व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आधीच निदर्शनास आलेल्या बिघाडांकडे दुर्लक्ष करून विमान उड्डाण केल्याचा गंभीर आरोप आता होऊ शकतो.
NDRF, आर्मी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट नाही,
मात्र प्राथमिक अंदाजानुसार सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vadhivarasah-gharache-three-letters-flying/
