गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
हा विमान एका मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
मात्र अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल हे या अपघातात थोडक्यात बचावली आहे.
Related News
पाचवा मजल्यावर राहणाऱ्या ऐश्वर्याने जोरदार आवाज ऐकल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहिले असता तिला संपूर्ण धूर दिसून आला,
यामुळे तीना स्वतःच्या बचाव करण्यासाठी चादरने स्वतःला गुंडाळून पाचव्या मजल्या पासून पायऱ्यावरून खाली उतरायला सुरुवात केली
आणि त्यामुळे ती बचावली. ऐश्वर्या ही कालच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अहमदाबादला परत गेली होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/savargaon-grampanchayatcha-bhong/
