बारामुल्ला येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान,
श्रीनगर –
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून,
देशभरात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर...