यवतमाळ प्रतिनिधी,
यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने पहलगाम येथील दहशतवादी
हल्ल्याचे निषेधार्थ निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Related News
‘मामा-भाचाचा डोह’ ठरत आहे मृत्यूचा सापळा; तेल्हारा येथील युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन परदेशी
पर्यटकांसह २७ हून अधिक लोक ठार झाल्याचे वृत्त आहे. या घृणास्पद कृत्यामागे असलेल्या
भाडखाऊ पाकड्याना सोडले जाणार नाही. या आंदोलनामध्ये ज्या कोण्या हरामखोरांचा हाथ
असेल त्यांना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे घुसके मारेंगे या फार्मुल्याने उत्तर देतील
असे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांनी म्हटले. या भ्याड हल्यात मृत्युंमुखी पडलेल्या सर्व भारतीय
पर्यटकांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने
शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, श्रीधर मोहोड जिल्हा प्रमुख,
प्रवीण निमोदया, योगेश वर्मा, निलेश बेलोकार, शोभा फुनसे, गजानन डोमाळे, संजय रंगे, साबळे काका,
पवन अराठे, प्रद्युम जावळेकर, पुरुषोत्तम राठोड, पुरुषोत्तम टिचूकले, बाळासाहेब डोळे संजय उपगनलावार संतोष चव्हाण,
आकाश चव्हाण, महेश पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-minister-yogi-adityanath-yani-expressed-kalya-mourning/