महिला दिनी संगीता जाधव यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्काराने’ सन्मान
पिंजर प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे
औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आ...