[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
एक लाख

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींच ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत महत्त्वाचं भाष्य

एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीतअडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत.त्यामुळे आता ...

Continue reading

मालदीव

भारतासाठी मालदीवने घेतला खास मोठा निर्णय

मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे. माल...

Continue reading

 संजय राऊतांचा

बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत -संजय राऊत

 संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरयांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. ...

Continue reading

स्वातंत्र्य दिनानिमित्त

‘थार रॉक्स’ आणि ‘ओला इलेक्ट्रिक बाईक’ 15 ऑगस्टला होणार लाँच

स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्ट 2024 ला ऑटो मार्केटमध्येकाहीतरी खास घडणार आहे. वास्तविक, कार उत्पादक कंपनी महिंद्राआपले नवीन कार थार रॉक्स लॉन्च करणार आहे आणि ओला...

Continue reading

योगी आदित्यनाथ

”एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल”

योगी आदित्यनाथ कडाडले देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणातप्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत.यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असू...

Continue reading

MMRDA

उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा

MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडलाउद्घाटनानंतर दोन महिन्यातच तडे गेल्याची बाब समोर आली होती.या घटनेनं...

Continue reading

दिग्दर्शक

अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार

दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचीघोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणिअभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सर...

Continue reading

डॉ. बाबासाहेब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पुन्हा आक्रमक

दोषींकडून दहा कोटी रुपये वसूल करण्याची मागणी  नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचीपुनर्बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या 10 कोटी रुप...

Continue reading

शाळा

जिल्हापरिषद शाळेचे 30 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेचस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्येशिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ द...

Continue reading

 देशभरात

अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन शहीद

 देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाचजम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशील...

Continue reading