लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घेतली भेट
ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटू
अर्शद नदीम वादात सापडला आहे. याचं कारण म्हणजे
Related News
मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ
CJP Protest Abhijeet Dipke: दिल्ल...
Continue reading
Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटींचा दंड; फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी?
Continue reading
CJP Protest : सरकारकडून CJP ची ‘ही’ मागणी मान्य; आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला, 24 जुलैला मोठी बैठक
नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असले...
Continue reading
4 तासांची हायलेव्हल बैठक, पत्नीला फोन अन् शेवटच्या 88 मिनिटांत मोठ्या हालचाली; सोनम वांगचुक यांच्या उपोषणामागची इनसाइड स्टोरी
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते
Continue reading
धर्मेंद्र प्रधान एवढे निर्लज्ज कसे? ‘लाच कोळून प्यायलेत’ म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरू...
Continue reading
दादरमधील आंदोलनात पोलिसाच्या वर्तनाचा व्हिडीओ व्हायरल; राजकीय नेत्यांकडून कारवाईची मागणी, भाजपचा पलटवार
नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण… संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले, ‘आता आंदोलन थांबणार नाही’
मुंबई : पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आप...
Continue reading
कॉक्रोच जनता पार्टीचा देशव्यापी एल्गार; पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ मार्गांवर जाणं टाळा, पर्यायी रस्ते जाणून घ्या
पुणे : नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्य...
Continue reading
पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीगचे नेते त्याच्या घरी येऊन
त्याची भेट घेऊन गेले. मरकजी मुस्लिम लीग ही लष्कर-ए-तोयबा
या दहशतवादी संघटनेची राजकीय आघाडी आहे.
या संघटनेच्या युवा आघाडीचा अध्यक्ष हॅरिस दार हा
नदीमच्या घरी आला होता. या दारवर लष्कर-ए-तोयबासाठी
पैसे गोळा करण्याचा आरोप आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकून
देखील सध्या नदीम हा आता वादात अडकण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगचा प्रवक्ता तबिश कय्युम आणि
युवा विंगचा अध्यक्ष हॅरिस दार यांनी अर्शद नदीमची त्याच्या घरी भेट घेतली.
पीएमएमएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून ही माहिती दिली.
त्याचवेळी लष्करने आपल्या एक्स हँडलवर या भेटीचा फोटोही शेअर केला आहे.
पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने अर्शद नदीम आणि त्याच्या वडिलांना
निवडणुकीचे तिकीट देण्याची घोषणा केली. या भेटीचा एक व्हिडीओही
सोशल मीडियावर व्हायरल होत असून अर्शद नदीम हा मोहम्मद हॅरिस दारसोबत बोलताना दिसतोय.
Read also: https://ajinkyabharat.com/kolkata-trainee-doctor-rape-and-murder-case-investigated-by-cbi/