‘…नाही तर तुमच्या दूधात भेसळ, तुमच्या जन्मात भेसळ’, भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन संजय राऊत आक्रमक
"हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भ...