छावा चित्रपट शासनाच्या दूरदर्शन सह्याद्री वाहीनीवर मोफत दाखविण्यात यावा.
डोणगाव :-
सध्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे.
हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने कुटुंबासोबत महाराष्ट्रातील सर्वांना ...