कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी ते अकोला दरम्यान हा प्रकार घडला असून आरोपीने पीडितेला आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला.
Related News
28
Apr
8वा वेतन आयोग: शिक्षक आणि पोस्टमनांच्या मोठ्या वेतनवाढीच्या मागण्या चर्चेत
8वा वेतन आयोग: शिक्षक आणि पोस्टमन मागताहेत मोठी वाढ; वेतन कसे ठरते? सविस्तर जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीबाबत मोठी उत्सुकता
केंद्र सरकारने
28
Apr
वेदनांपासून मिळवा नैसर्गिक आराम! स्वयंपाकघरातील ‘या’ 5 गोष्टी ठरतील रामबाण उपाय
घरगुती उपायांकडे वाढता कल; नैसर्गिक वेदनाशामकांची महत्त्वपूर्ण भूमिका
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, सूज किंवा स्नायूंच्या वेदना या समस्या सामान्य झाल्य...
28
Apr
“व्हाईट हाऊस गोळीबारात 3 धक्कादायक खुलासे: काश पटेलबाबत खळबळजनक दावा – मोठा सनसनाटी रिपोर्ट”
व्हाईट हाऊस कार्यक्रमात गोळीबाराचा थरार; काश पटेल यांच्याबाबत मोठा खुलासा – सविस्तर रिपोर्ट
अमेरिकेतील व्हाईट हाऊसशी संबंधित एका उच्चस्तरीय कार्यक्रमादरम्यान घडलेल्या गोळीबाराच्या...
मात्र, घरच्यांनी नकार दिल्यानंतर तिला अकोला स्थानकात सोडून आरोपी पसार झाला.
पीडित मुलगी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.
या प्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून तपास पुढे कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीही याच मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/raj-thackeray-yancha-pakhi-parishyana-sakta-gesture/
