भारताच्या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानचा खवळलेला सूर; युद्धाची भाषा आणि हवाई हद्दीचा बंदी निर्णय
इस्लामाबाद :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून
एक कठोर निर्णय घेतले. यानंतर आता पाकिस्तानने भारताला उघड धमकी दिली असून,...