गोऱ्हेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले, फडणवीसांची प्रतिक्रिया – साहित्यिकांचेही कान टोचले
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना
शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे,
फडणवीस यां...