रतन टाटा यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग कोणाला? 3800 कोटींच्या संपत्तीचा कोणाला किती भाग? बंदूक दिली कोणाला?
Ratan Tata Will: मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांच्या दृष्टीकोन दिसून येतो.
त्यांनी म्हटले की, आलिबागची मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे....