जुन्या काळातील मशीन गनने चीनचे फायटरक जेट पाडले; चीनची नामुष्की !
चीनचे JF-17 हे अत्याधुनिक फायटर जेट एका साध्या मशीनगनद्वारे पाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानला सुद्धा या विमानाबद्दल गर्व आहे, कारण हे फायटर जेट त्यांच्या ताफ्यात आहे....