चीनचे JF-17 हे अत्याधुनिक फायटर जेट एका साध्या मशीनगनद्वारे पाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानला सुद्धा या विमानाबद्दल गर्व आहे, कारण हे फायटर जेट त्यांच्या ताफ्यात आहे.
या घटनेने चिनी शस्त्रास्त्रांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.म्यानमारमध्ये 2017 सालापासून हिंसाचार सुरु आहे.
Related News
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; म्हणाल्या, ‘शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ द्या!’
Aruna Irani Emotional Video : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी या...
Continue reading
भारतावरील टॅरिफ संकट तूर्तास टळणार? मार्को रुबिओ यांचा मोठा खुलासा; रशियन तेल खरेदीवर अमेरिकेची सावध भूमिका
भारत आणि चीनसारख्या देशांवर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त नि...
Continue reading
ज्या देशाने भारताला गुलाम बनवले, त्याच ब्रिटनच्या संसदबाहेर Dhruv Rathee चे आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेला राजकीय वाद ...
Continue reading
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार; भारताच्या रणनीतिक हितसंबंधांना धक्का?
मोंगला बंदराच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम चीनकडे; भारताच्या सीमेज...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
ध्रुव राठीची 58 कोटींची संपत्ती? कमाईचे 5 मोठे स्रोत जाणून घ्या!
Dhruv Rathee Net Worth: प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. राजकारण, ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकार मोठी चूक करतंय, आम्हाला हेच हवंय!”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
2021 मध्ये आंग सान सू यांची सत्ता गेल्यापासून देशात गृहयुद्ध सुरु आहे. बंडखोर संघटना आणि म्यानमार सैन्य आमने-सामने आहे.
मंगळवारी बंडखोर गटाने PLA (People’s Liberation Army) चीचे अत्याधुनिक मानले जाणारे
JF-17 हे फायटर जेट साध्या मशीन गनने पाडले या घटनेची सगळया जगभरात चर्चा आहे.
पाकिस्तानच्या एअरफोर्सकडे ही विमानं आहेत. लोक आता JF-17 ऐवजी त्या मशीन गनची चर्चा करत आहेत,
ज्याने हे विमान पाडण्यात आलं. ती मशीन गन कुठली याची उत्सुकता लागली आहे,
ज्याने चीनच 72 कोटीच फायटर जेट पाडले 2021 साली सत्तापालट झाल्यापासून बंडखोर गटांनी पाडलेलं हे कमीत कमी दहावे सरकारी विमान आहे.
बंडखोर गटांनी फायटर जेट पाडण्यासाठी 0.50-कॅलिबर M2 ब्राउनिंग मशीन गनचा वापर केला.
स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ‘द इरावाडी’ ने ही बातमी दिली.
0.50-कॅलिबर M2 ब्राउनिंग ही अमेरिका निर्मित मशीन गन आहे.
हे विमान युद्ध स्थळाजवळ एका गावात दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं.
स्फोटानंतर त्यात आग लागली. विमानाचे तुकडे विखरुन पडले, बांखोरांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका जळणाऱ्या
गावात इमारतीच्याजवळ दुर्घटनाग्रस्त विमानाचे तुकडे विखरुन पडल्याचे दिसतात.
व्हिडिओमध्ये मृतदेहाचा एक भाग देखील दिसतोय. तो पायलट असण्याची शक्यता आहे.
M2 ब्राउनिंग हेवी मशीन गनची डिजाइन अमेरिकेत बनवण्यात आली. 1933 पासून ही गन वापरात आहे.
आजही या गनचा वापर केला जातो. यात अनेक बदल झाले आहेत. M2 अनेक लढायामध्ये बंडखोर संघटनांसाठी भरवशाच शस्त्र राहिलं आहे.
अनेक युद्धात या गनचा वापर झाला आहे. म्यानमारमध्ये सुद्धा बंडखोर संघटना या गनचा वापर करत आहेत. कारण त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र नाहीत.
म्हणूनच ते ड्रोन आणि विमानं याच मशीन गनच्या मदतीने पाडत आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavis-yanchaya-hastay-inauguration/