[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कुरुमच्या उड्डाणपूलावरील घटना. गावात शोक कळा. माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय मह...

Continue reading

सीसीटीव्हीत कैद – आरोपींनी 4200 रुपयांचे बिल न भरता बारमध्ये घातली तोडफोड

दारूच्या बिलावरून गोंधळ – बारमध्ये धिंगाणा, दगडफेकीत ग्राहक गंभीर जखमी!

एक जण पोलिसांच्या ताब्यात – बाळापूर पोलिस करीत आहेत पुढील तपास!अकोल्यातील हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाडेगाव येथील अभिजित बिअर बार मध्ये काही युवकांनी घिंगणा घातला.य...

Continue reading

अकोला-आपातापा रोडवर भीषण अपघात; बोलेरो, ट्रॅक्टर आणि कारच्या धडकेत अनेक जखमी

अकोला-आपातापा मार्गावर भीषण अपघात : बोलेरो, ट्रॅक्टर आणि कारचा विचित्र अपघात, अनेक जखमी

अकोला-आपातापा मार्गावर भीषण अपघात : बोलेरो, ट्रॅक्टर आणि कारचा विचित्र अपघात, अनेक जखमीअकोला ते आपातापा रोडवर आपातापा गावाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.पिकअप बोलेर...

Continue reading

पातुर चे आयुर्वेद रुग्णालय आता येणार आरोग्य योजनेच्या कक्षेत

पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय आता आरोग्य योजनेच्या कक्षेत

पातूर येथील आयुर्वेद रुग्णालय आता आरोग्य योजनेच्या कक्षेतपातूर प्रतिनिधी | दि. 6 फेब्रुवारी 2025पातूर : आमदार डॉ. राहुल पाटील शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत येणारे न...

Continue reading

आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष

आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष

आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्षआलेगाव दि.४प्रतिनिधी येथील प्रवाशी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून सदर निवारा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर प...

Continue reading

राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला !

राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला! बौद्ध संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पातूर प्रतिनिधी | दि. ६ फेब्रुवारी २०२५ पातूर तालुक्यातील ...

Continue reading

शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा

शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शनअकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा...

Continue reading

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कारवाईत मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणारे २ आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कारवाईत मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणारे २ आरोपी अटकेत

अकोला: अकोला जिल्ह्यात मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिकगुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून,या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत क...

Continue reading

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा भव्य मुकमोर्चा

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा भव्य मुकमोर्चा

अकोला: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारीकार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. प्रशिक्षणार्थींसाठी न्याय मिळावाआणि त्यांच्या मागण...

Continue reading

अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध

अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध

अमृतसर/अकोला:  २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानापंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याची लाजिरवाणी ...

Continue reading