विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण
ई“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं.
पण केलेलं मतदान कुठे ...
गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने आणि चांदीने दोन दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.
या मौल्यवान धातुच्या किंमती उतरल्या आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अ...
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेवर आले आहेत. त्यामुळे जागतिक
राजकारणात अनेक बदल होणार आहेत. अमेरिकेची जागतिक राजकारणात एक महत्त्वाची भूमिका आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासा...
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागत...
दहीहांडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलिस शिपाइ प्रफुल्ल जनार्धन दिंडोकारवय ३३ आ...
महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही
वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली...
अल्पवयीन मुलांच्या पालकांची चिंता वाढवणाऱ्या आणि महाराष्ट्रालाहादरवून सोडणाऱ्या या तीन घटना आहेत. पहिली घटना आहे नाागपुरातली.धनतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्...
अकोला: राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्तप्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेनाआक्रमक झाली असून, अकोला शहर...
रुढी परंपरा मोडीत काढून वडिलांच्या अस्थी व राख केली शेतात दफनअकोट शहर प्रतिनिधी..तालुक्यातील नेव्होरी बु येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी गटविकास अधिकारीबाबाराव व समाजसेव...