[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पृथ्वीवरचा सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, २० महाल, गुप्त घोस्ट ट्रेन, तब्बल २०० अब्ज डॉलरची संपत्ती

पृथ्वीवरचा सर्वाधिक श्रीमंत राजकारणी, २० महाल, गुप्त घोस्ट ट्रेन, तब्बल २०० अब्ज डॉलरची संपत्ती

२००७ मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर एक अहवाला सादर केला होता. रशियाचे अध्यक्ष हे जगातील सर्वात श्रीमंत राजकीय व्यक्ती असल्याचा दावा त्या अहवालात केला आला होता. त्यांची संपत...

Continue reading

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर

क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही. एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात चार चेंडूंवर च...

Continue reading

’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी

’15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर, मटक्यावाल्यासोबत आर्धी पार्टनरशिप’; सुरेश धसांच्या निशाण्यावर आता ‘तो’ पोलीस अधिकारी

सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला आहे. वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. भाजप आमदार सुरेश ...

Continue reading

महाकुंभसाठी जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर हल्ला; खिडक्या-दारांचे नुकसान

महाकुंभसाठी जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर हल्ला; खिडक्या-दारांचे नुकसान

प्रयागराज: महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर काही समाजकंटकांनी हल्लाकेल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ट्रेनच्या खिडक्या आणि दर...

Continue reading

अकोला: भाजपाच्या महिला आघाडीचे हळदीकुंकू कार्यक्रमात मातृशक्तीला एकत्र करण्याचा संदेश

अकोला: भाजपाच्या महिला आघाडीचे हळदीकुंकू कार्यक्रमात मातृशक्तीला एकत्र करण्याचा संदेश

अकोला शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकूकार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात कमल सखी मंचाच्यानेत्या सौभाग्यवती सु...

Continue reading

एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली.राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालकआणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्र...

Continue reading

अकोल्यातील कामगारांसाठी हेल्थ एटीएम मशिनची सुविधा

अकोल्यातील कामगारांसाठी हेल्थ एटीएम मशिनची सुविधा

अकोला: राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात 'हेल्थ एटीएम मशीन'कार्यान्वित करण्यात आले असून, याच्या मदतीने नोंदणीकृत विमाधारक कामगारांनाआरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक व विन...

Continue reading

कार अपघात: एक ठार, चार जखमी – बोरगाव मंजू परिसरातील दुर्घटना

कार अपघात: एक ठार, चार जखमी – बोरगाव मंजू परिसरातील दुर्घटना

बोरगाव मंजू: बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर रविवारी, २६ जानेवारी रोजी सायंकाळच्यासुमारास एका कार अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जणगंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.स...

Continue reading

अजित पवारांकडून अखेर दखल… अंजली दमानिया यांना भेटायला बोलावलं; मोठ्या घडामोडींची शक्यता

अजित पवारांकडून अखेर दखल… अंजली दमानिया यांना भेटायला बोलावलं; मोठ्या घडामोडींची शक्यता

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांच्याकडून आरोप सुरूच आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना भेटीसाठी बोलावलं आहे. मोठी बातमी समोर...

Continue reading

टच करून उपचार करतो…महाकुंभमध्ये अवतरला ‘डॉक्टर बाबा’; म्हणाला, माझ्यावर रिसर्च करा

टच करून उपचार करतो…महाकुंभमध्ये अवतरला ‘डॉक्टर बाबा’; म्हणाला, माझ्यावर रिसर्च करा

प्रयागराजच्या महाकुंभात डॉक्टर बाबा आर्तत्राण यांच्या चमत्कारिक उपचारांची चर्चा रंगली आहे. उडीशा येथील रहिवासी असलेले हे बाबा टच करून आजार बरे करण्याचा दावा करतात. ते 2011 पासून ...

Continue reading