06 Feb राजकारण, अकोला राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला ! राजकीय द्वेषातून कार्ला गावच्या सरपंचावर हल्ला! बौद्ध संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पातूर प्रतिनिधी | दि. ६ फेब्रुवारी २०२५ पातूर तालुक्यातील ...Continue reading By ajinkyabharat Updated: Thu, 06 Feb, 2025 4:18 PM Published On: Thu, 06 Feb, 2025 4:18 PM
05 Feb अकोला, महाराष्ट्र शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शनअकोला, दि. ५ –Continue reading By ajinkyabharat Updated: Wed, 05 Feb, 2025 5:18 PM Published On: Wed, 05 Feb, 2025 5:18 PM
31 Jan अकोला, महाराष्ट्र स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कारवाईत मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणारे २ आरोपी अटकेत अकोला: अकोला जिल्ह्यात मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिकगुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली अ...Continue reading By ajinkyabharat Updated: Fri, 31 Jan, 2025 1:38 PM Published On: Fri, 31 Jan, 2025 1:38 PM
31 Jan अकोला, महाराष्ट्र अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा भव्य मुकमोर्चा अकोला: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारीकार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. प्रशिक्षणार्थ...Continue reading By ajinkyabharat Updated: Fri, 31 Jan, 2025 1:25 PM Published On: Fri, 31 Jan, 2025 1:22 PM
31 Jan अकोला, महाराष्ट्र अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, अकोल्यात तीव्र निषेध अमृतसर/अकोला: २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानापंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...Continue reading By ajinkyabharat Updated: Fri, 31 Jan, 2025 12:37 PM Published On: Fri, 31 Jan, 2025 12:37 PM
31 Jan अकोला, महाराष्ट्र अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘जागर आंदोलन’, सरकारच्या धोरणांविरोधात भजनाच्या तालावर निषेधContinue reading By ajinkyabharat Updated: Fri, 31 Jan, 2025 12:11 PM Published On: Fri, 31 Jan, 2025 12:11 PM
30 Jan महाराष्ट्र “लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर या”, काँग्रेसच्या बड्या नेत्याची राज ठाकरेंना साद विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ई“लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. ल...Continue reading By ajinkyabharat Updated: Thu, 30 Jan, 2025 5:06 PM Published On: Thu, 30 Jan, 2025 4:44 PM
29 Jan महाराष्ट्र सोने-चांदीचा सलग दुसर्या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने आणि चांदीने दोन दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या मौल्यवान धातुच्या किंमती उतर...Continue reading By ajinkyabharat Updated: Wed, 29 Jan, 2025 5:36 PM Published On: Wed, 29 Jan, 2025 5:36 PM
29 Jan महाराष्ट्र, अंतराष्ट्रीय ‘या’ देशाच्या नेत्यावर ट्रम्प यांचा जास्त विश्वास, मिळणार व्हाइट हाऊसमध्ये येण्याचा पहिला मान डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेवर आले आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात अनेक बदल होणार आहेत. अमेरिकेची जागतिक राजकारणात एक महत्त्वाची ...Continue reading By ajinkyabharat Updated: Wed, 29 Jan, 2025 2:16 PM Published On: Wed, 29 Jan, 2025 2:16 PM
29 Jan महाराष्ट्र बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत. पण ...Continue reading By ajinkyabharat Updated: Wed, 29 Jan, 2025 1:57 PM Published On: Wed, 29 Jan, 2025 1:57 PM