‘तो’ अधिकारी ठाकरेंच्या मर्जीतला… ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक, सदावर्ते पुन्हा आक्रमक
‘पीएफचे पैसे कापले जातात, पण ते पीएफ अकाऊंटला जमा होत नाही.
पैसे न देणं ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे’, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते
पुन्हा एकदा लालपरीच्या कर्मचाऱ्यां...