[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
संसदेचे

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून, निर्मला सीतारामन मांडणार आर्थिक सर्वेक्षण

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणा...

Continue reading

पूजा खेडकर

यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा!

पूजा खेडकर प्रकरण भोवल्याची चर्चा केंद्रीय लोकसेवा आयोग चे अध्यक्ष मनोज सोनी यांनीआपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.महत्त्वाचे असे की, पाच वर्षांच्याय कार्यकाळावर न...

Continue reading

नरेंद्र मोदींच्या

अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(एनडीए) पुन्हा एकदा देशात बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे.आता देशातील नारिकांना मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसं...

Continue reading

पंतप्रधान

चंद्राबाबू नायडू यांच्या केंद्रासमोर तीन मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा पहिला अर्थसंकल्पयेत्या २३ जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामनसंसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील.दरम्या...

Continue reading

भ्रष्ट मार्गांचा

भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप ..  लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदारअनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल आहे.यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच...

Continue reading

संजय राऊत

अमित शाह हे अपयशी गृहमंत्री! – संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं. अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी शिवसेना उद...

Continue reading

महाराष्ट्रामध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आषाढी एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे.वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आजमंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत. ...

Continue reading

बटलरमध्ये

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार !

बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान घडला प्रकारअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पयांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅ...

Continue reading

लोकसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; विकास कामांचे करणार लोकार्पण

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाचमुंबई दौऱ्यावर आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे.प...

Continue reading

पंतप्रधान

भारताने जगाला युद्ध नव्हे, बुद्ध दिला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत.याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादीमीर पुतिनआणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली.या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध...

Continue reading