पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत.सोमवारी सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज मंगळवारीपंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण केले.
...
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथीलबेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवर...