संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.
Related News
आता १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल; RBI चा प्लास्टिक नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय, चीन-पाकिस्तान कनेक्शनवरही अट
भारत...
Continue reading
महागाईचा दणका! मुंबईकरांना मोठा झटका; CNG आणि PNGच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलही महागण्याची शक्यता
महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. मुंबई...
Continue reading
Iran-US War Update : लग्न सोहळा सुरू असलेल्या घरावर अमेरिकेचा मिसाइल हल्ला; लहान मुलासह 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
Iran-US War Update
Continue reading
Manoj Jarange Patil साठी चार तरुणांचे आमरण उपोषण; ठिकठिकाणी रास्ता रोको, उद्या परभणी बंदची हाक
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक ...
Continue reading
Gold Silver Rate Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी थेट 5 हजारांनी स्वस्त
Gold Silver Rate Today
Continue reading
Sonu Sood पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट काठमांडूत; म्हणाला, ‘उद्ध्वस्त झालेली आयुष्य पुन्हा उभी करणार’
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो नागरिकांचे जीवन विस्कळीत...
Continue reading
Abhijeet Dipke यांचं ‘आप’सोबतच्या संबंधांवर स्पष्ट वक्तव्य; “मी प्रसिद्धीचं काम केलं, त्याचा मला अभिमान”
Abhijeet Dipke हे आम आदमी पार्टीसोबत क...
Continue reading
“तर मी फाशी घेईल…”;Manoj Jarange Patil समोर आशिमा मित्तल यांच्या वक्तव्याने अंतरवाली सराटीत क्षणभर शांतता
Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal : मराठा आरक्षणाच्या मागणी...
Continue reading
अमेरिकेला मोठा दणका! इराणचा अमेरिकन लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची भीती
अमेरिका आणि इराण यांच्...
Continue reading
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत.
आर्थिक सर्वेक्षण हे एका रिपोर्ट कार्डासारखे असते
ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक वर्षाच्या कामाचा आढावा घेतील
आणि पुढील योजना सांगतील. त्याच वेळी, मंगळवारी त्या
मोदी 3.0 चा पहिला सामान्य अर्थसंकल्प सादर करणार आहे.
अर्थमंत्री सीतारामन उद्या म्हणजेच मंगळवारी
विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आर्थिक सर्वेक्षण 2023-24 लोकसभेत दुपारी 1 वाजता
आणि राज्यसभेत दुपारी 2 वाजता सादर केले जाईल,
त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार अनंथा नागेश्वरन पत्रकार परिषद घेतिल.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे.
यावेळी एनईईटी पेपर लीक, रेल्वे सुरक्षा आणि कंवर यात्रेबाबत यूपी सरकारच्या निर्णयासह
अनेक मुद्द्यांवर विरोधक एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
सोमवारपासून सुरू होणारे संसदेचे हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यामध्ये एकूण 19 बैठका होणार आहेत.
या कालावधीत सरकार सहा विधेयके मांडण्याची शक्यता आहे.
यामध्ये 90 वर्षे जुन्या एअरक्राफ्ट ॲक्टमध्ये बदल करण्याच्या विधेयकाचाही समावेश आहे.