महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे.
वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आज
मंदिरामध्ये दर्शन घेऊन दिवसभराचा उपवास करून एकादशीचे व्रत पाळत आहेत.
Related News
नागपूरमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय! हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर 5 मोठे आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय व...
Continue reading
पुणे मेट्रो लाइन 3 च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! 3 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
Pune Metro Line 3 : हिंजवडी ते ...
Continue reading
उद्धव ठाकरे राजकारणातील ‘टाइमपास’; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका, म्हणाले, ‘जे घर सांभाळू शकले नाहीत…’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठ...
Continue reading
मोदी सरकार कोसळणार? पंतप्रधान बदलण्याचे संकेत देत संजय राऊतांचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ!
Sanjay Raut on Modi Government: सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळण्याचा विरोधकांकडून द...
Continue reading
मोठी बातमी! समाजवादी पक्षाला भाजपचा मोठा धक्का; तीन आमदारांचा पक्षप्रवेश, उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड; राकेश प्रताप सिंह, अभय सि...
Continue reading
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
चांगले संबंध असतानाही मोदी युक्रेन युद्धाचा मुद्दा सोडत नाहीत; Putin म्हणाले, ‘त्यांच्याकडे खूप चांगल्या कल्पना’
Putin यांचे मोदींबाबत मोठे विधान : भारत आणि रशिया यांच्यातील संबंध...
Continue reading
ज्याची भीती होती, तेच घडलं; भारताच्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला, एका भारतीय खलाशाचा मृत्यू
पश्चिम आशियातील इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम; ‘एमव्ही केप दाओ’ जहाजावर टॉर्पेडो हल्ल्य...
Continue reading
UNSC मध्ये भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला V4 देशांचा पाठिंबा; आणखी चार देश भारताच्या बाजूने
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, या भारता...
Continue reading
Asian Games 2026: भारताची सुरुवात दणक्यात! ‘भारताच्या पोरीं’नी रचला इतिहास; शूटिंगमध्ये रौप्य, MMA मध्येही पदक पक्कं
Asian Games 2026 Medal: आयची-नागोया येथे सुरू असलेल्या...
Continue reading
अशामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X वर पोस्ट करत
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी मराठी मध्ये पोस्ट केली आहे.
‘आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची
उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे’अशी भावना त्यांनी पोस्ट मध्ये मांडली आहे.
त्यांची एक्स हँडल वरील पोस्ट पुढील प्रमाणे आहे-
“आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद
नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद
आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे.
या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे.
अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.”
Read also: https://ajinkyabharat.com/big-blow-to-ajit-pawar/