नाशिकमधील सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशोक खरातवर महिलांना मंत्र-तंत्राच्या सहाय्याने संमोहित करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे. चाकणकरांना जर खरोखरच नैतिकतेची जाणीव असती, तर त्यांनी प्रकरण समोर आल्यानंतर त्वरित राजीनामा दिला असता, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांच्या मते, शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी चाकणकरांनी धडपड केली, त्यामुळे हा राजीनामा केवळ हकालपट्टीसारखा आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले:
Related News
अमरावती येथे सध्या जलव्यवस्थापनाशी संबंधित एक गंभीर प्रशासकीय व आर्थिक प्रश्न उभा राहिला असून, त्याचे परिणाम थेट सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता...
Continue reading
शिंदे–ठाकरे राजकारणात नवी खळबळ; खासदार संजय दिना पाटील यांच्या प्रवासानंतर उद्धव ठाकरेंचा फोन
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडल्याचे समोर आले असून
Continue reading
बच्चू कडूंचं मोठं विधान: आईच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन महाराष्ट्रभर ‘शिवसेना’ वाढवण्याचा निर्धार
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून प्रहार जनशक...
Continue reading
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, राज्यात खळबळजनक घडामोडी
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. राज्य महिला आयो...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि लक्षवेधी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, प्रहार संघटनेचे प्रमुख आणि
Continue reading
बच्चू कडूंचा मोठा राजकीय खुलासा: प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? विधान परिषदेबाबतही स्पष्ट भूमिका
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांन...
Continue reading
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास विनोदी शैलीत राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवलं. सांगली येथ...
Continue reading
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, तपासात नवे प्रश्न
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ ...
Continue reading
पुणे : सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून एक अंगावर शहारे आणणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भूत, करणी आणि अघोरी विधींच्या नावाखाली ...
Continue reading
रुपाली चाकणकर यांनी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या य...
Continue reading
शिर्डी पोलिसांच्या चौकशीनंतर प्रकरण तापलं; २.४० कोटी व्यवहार, बनावट खाती आणि कॉल रेकॉर्डवरून नवा वाद पेटला
शिर्डी: समता पतसंस्थेतील कथित २ कोटी ४० लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहार प्...
Continue reading
“चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. नुसता राजीनामा पुरेसा नाही. गुन्हा दाखल करून त्यांना सह-आरोपी करून अटक होणे जास्त गरजेचे आहे.”
यासोबतच, सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर लिहिले:
“मोठेमोठे गार केले गंमतमधी”
https://twitter.com/yogi_9696/status/2035027658342629426
सुषमा अंधारे यांच्या या स्टेटसने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा उडवली आहे. त्यांच्या या शब्दांचा अर्थ असा घेतला जातो की, चाकणकरांचा राजीनामा आणि त्यांचं वर्तन लोकांसाठी फक्त रंगमंचावरील एक खेळ आहे, आणि या प्रकरणात खरी जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातवर तंत्र-मंत्रांचा वापर करून महिलांवर जिवाची भीती दाखवून शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासह राज्यातील दोन इतर गुन्ह्यांचा एकत्रित तपास करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या आदेशान्वये एसआयटी ने तपास हाती घेतला आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१ चे समादेशक तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांनी तीन दिवसांपासून तपास सुरू केला आहे.सुषमा अंधारे यांच्या पोस्ट आणि व्हॉट्सऍप स्टेटसमुळे राजकीय चर्चेत एक नवीन वळण आलं असून, या प्रकरणातील राजकीय दबाव आणि नैतिकतेवरील चर्चा अजून वाढत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/air-india-cha-hawa-bhatkanti-ghol-delhi-kandala-bound-aircraft-took-8-hours-to-land-in-pharaoh-layer-delhi/