चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला घरच्या मैदानावर,
कराचीमध्ये न्युझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.
आता, दुबईत उद्या होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माचा ‘कौआ’ पाकिस्तानसाठी खतरनाक ठरू शकतो.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
कसं ? चला, जाणून घेऊया. उद्या, अर्थात 23 फेब्रुवारी रोजी भारत वि. पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.
घड्याळाचे काटे जसजसे पुढे ,सरकत आहे, क्रिकेट प्रेमींच्या मनातील धडधड वाढू लागली आहे.
कारण अवघ्या काही तासांतच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत
वि. पाकिस्तान मॅचचे रणशिंग फुंकले जाणार आहे. खरंतर विराट, गिल आणि शमीसारख्या
खेळाडे हे पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे.
पण, पाकिस्तान संघाला आता रोहित शर्माच्या ‘कौआ’ पासून धोका आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित शर्माचा हा ‘कौआ’ अर्थात कावळा आला कुठून?
पण हा ‘कौआ’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अचानक आलेला नाही. तो तर टीम इंडिया आणि रोहित शर्मासोबत
गेल्या 9 वर्षांपासून हे. ज्या खेळीसाठी विराट कोहलीसुद्धा प्रसिद्ध आहे. रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा हा ‘कौआ’म्हणजे हार्दिक पंड्या.
हे वाचून लगेच पुढे धावून येण्यापेक्षा नीट वाचा, हार्दिक पंड्याला ‘कौआ’ किंवा ‘कावळा’ आम्ही म्हणत नाहीयोत.
खरंतर त्याला हे नाव खुद्द रोहित शर्मानेच दिलं आहे.
रोहित- हरभजनचा व्हिडिओ, हार्दिकला म्हटलं ‘कावळा’!
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे,
ज्यामध्ये तो हरभजन सिंगसोबत बोलताना दिसत आहे. याच संवादादरम्यान रोहित आणि हरभजन दोघेही हार्दिकला कौआ
अर्थात कावळा संबोधतात. मात्र, हार्दिकला वाईट वाटेल असेही रोहित म्हणतो.
त्याला हे नाव आवडत नाही. पण हरभजन त्यापुढे म्हणाला की तो तर आपला भाई आहे.
रोहितचा कौआ पाकिस्तानला सोडणार नाही !
रोहित शर्माचा ‘कौआ’ कोण आहे हे आता तुम्हाला कळलं आहे. पण हा ‘कौआ’ म्हणजेच हार्दिक पंड्या दुबईत पाकिस्तानसाठी
कसा धोकादायक ठरू शकतो हेही जाणून घेऊया. खरंतर, हार्दिक त्याच्या बॉल आणि बॅटच्या तूफान कामगिरीमुळे पाकिस्तानसाठी
धोकादायक ठरू शकतो. या व्हिडीओमध्ये हरभजन म्हणाला तसं, हार्दिक असा फलंदाज आहे ज्याच्याकडे
खालच्या नंबरवर खेळायला येऊनही मोठे फटके मारण्याची क्षमता आहे.
पाकिस्तानला हार्दिकचा धोका किती ?
Read more news here : https://ajinkyabharat.com/randukarancha-gharat-dhudghus-11-year-old-mulga-jakhmi/