वाडेगाव:- अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी व बहुचर्चित असलेली १७ सदस्याची ग्रामपंचायत
वाडेगाव येथील सरपंच मंगेश तायडे ०६ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयीन प्रक्रियेमुळे सरपंच पदावरून कमी करण्यात आले होते
तर तबल १९ महिने९ दिवसानी परत न्यायालयीन प्रक्रियेने पुन्हा २० जून २०२५ रोजी सरपंच पद बहाल करण्यात आले
Related News
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
त्यानिमित्ताने ग्राम पंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सोमवार रोजी प्रेस क्लब तसेच गावकऱ्यांच्या वतीने भव्य
सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती मंगेश तायडे यांचे स्वागत तंटामुक्ती अध्यक्ष सागर सरप यानी केले
तर माजी उपसरपंच सुनील घाटोळ यांनी सुद्धा सत्कार केला वाडेगाव प्रेस क्लबच्या वतीने राजकुमार चिंचोलकर डॉ. शेख चाँद राहुल
सोनोने सोहेल खान योगेश कंडारकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक बब्बू ठेकेदार, प्रंशात मानकर, दयाराम डोंगरे,
रमेश जंजाळ, मुरलीधर तायडे, गणेश तायडे, शेख मुजाहिद्दीन ग्रा प सदस्य, जितेंद्र डोंगरे, अक्षय इंगळे, दिनेश धाडसे,
अक्तर भाई, सावदेकर ताई, अवचार ताई, अनेक लोकांनी मंगेश तायडे यांच्या पदग्रहण सोहळ्याला भरभरून
प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार किशोर अवचार यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदन जंजाळ यांनी केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajasv-samadhan-shibir-abhiyan-la-jantecha-fils/