हैदराबादहून सुरू होणाऱ्या दोन विशेष यात्रा पॅकेजेसची माहिती
IRCTC ने भारतातील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी दोन खास “भारत गौरव” रेल्वे यात्रा पॅकेजेस जाहीर केली आहेत.
हैदराबाद येथून सुरू होणाऱ्या या यात्रा धार्मिक पर्यटनप्रेमींसाठी सुवर्णसंधी आहेत.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
पॅकेज 1: पंच ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा (SCZBG43)
-
प्रवास कालावधी: 8 रात्री / 9 दिवस (05 जुलै ते 13 जुलै 2025)
-
किंमत: ₹14,700/- प्रति व्यक्ती पासून
-
भेटीची ठिकाणं: महाकालेश्वर, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, महू, नागपूर
-
बोर्डिंग पॉईंट्स: सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा
पॅकेज 2: दिव्य दक्षिण यात्रा (SCZBG45)
-
प्रवास कालावधी: 7 रात्री / 8 दिवस (19 जुलै ते 26 जुलै 2025)
-
किंमत: ₹14,100/- प्रति व्यक्ती पासून
-
भेटीची ठिकाणं: तिरुवण्णामलाई, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, त्रिची, तंजावूर
-
बोर्डिंग पॉईंट्स: सिकंदराबाद, जंगाव, काझीपेट, वॉरंगल, महबूबाबाद, खम्मम, माधीरा, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुदूर, रेणिगुंटा
पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा:
-
शाकाहारी नाश्ता व जेवण
-
डबल/ट्रिपल शेअरिंगवर निवास
-
प्रवास विमा
-
अनुभवी टूर एस्कॉर्ट
-
रेल्वे सुरक्षा व्यवस्था
-
IRCTC टूर मॅनेजर सोबत
-
सर्व कर समाविष्ट
बुकिंगसाठी संपर्क:
-
IRCTC कार्यालय: 3रा मजला, ऑक्सफर्ड प्लाझा, एस. डी. रोड, सिकंदराबाद – 500003
-
फोन: 040-27702407, 9701360701, 9281030711, 9281030712, 9281495843, 9281030750
-
नांदेड संपर्क: 82879 32273
-
ऑनलाईन बुकिंग: www.irctctourism.com
भक्तांसाठी IRCTC कडून धार्मिक पर्यटनाचा सुवर्णयोग!
Read Also : https://ajinkyabharat.com/mangesh-tangde-sarpanch-padawar-punha-ruju/