अकोला काँग्रेसमध्ये अखेर नेतृत्व बदल करण्यात आला असून शहर आणि ग्रामीण संघटनेची धुरा नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी K. C. Venugopal यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्रातील २३ नव्या जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यानुसार अकोला शहर काँग्रेस कमिटीच्या महानगराध्यक्षपदी महेंद्र गवई यांची तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रकाश तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अकोला काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. पक्ष संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी केंद्रीय नेतृत्व मोठे बदल करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. अखेर काँग्रेस हायकमांडने अकोल्यात संघटनात्मक फेरबदल करत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
महेंद्र गवई आणि प्रकाश तायडे यांच्या नियुक्तीनंतर शहर तसेच ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही नेत्यांवर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
‘तुम्ही साले… कसले बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?’; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप ऊर...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मोठा दिलासा; CJP कार्यकर्त्यांवरील कारवाई झाल्यास मोफत कायदेशीर लढ्याची घोषणा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या माग...
Continue reading
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/massive-fire-in-akolyateel-city-hospital-8-patients-in-icu/