अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
खेळाडूंना क्रिकेट खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले . निखिलेश दिवेकर यांच्या
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
अध्यक्षतेमध्ये चालणाऱ्या अकोला जिमखाना क्रिकेट क्लब च्या राष्ट्रीय शाळेजवळील मैदानात हे शिबिर पार पडले .
व्यवस्थापकीय प्रमुख गब्बर शर्मा यांचे सहकार्याने बीसीसीआय लेव्हल १ व विदर्भ क्रिकेट एसोसिएशन चे लेवल – ओ ,
प्रशिक्षक मंगेश कुळकर्णी माजी रणजी पटू ( विजय हजारे ट्रॉफी ) सहाय्यक प्रशिक्षक
अक्षय शर्मा यांनी खेळाडूंना शास्त्रशुद्ध पद्धतीने क्रिकेट खेळाचे दर्जेदार प्रशिक्षण दिले .
खेळाडूंनी व पालकांनी याविषयी समाधान व्यक्त केले .
Read more here : https://ajinkyabharat.com/yunus-hatnas-denying-lashkar-aggressive/