फणसाचे गोड गरे खाणे कुणाला आवडत नाही?
भारत, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो.
फणसाच्या गऱ्यांबरोबरच त्याच्या बियाही उकडून
Related News
राम कदमांचा भावनिक खुलासा; 'मी त्यामुळे आई गमावलीय', कबुतरखान्यांवर विधानसभेत मोठी मागणी
मुंबईतील कबुतरखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक आरोग्याच्या ...
Continue reading
क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयक: ’अति तिथे माती’ नको!
(शहरी भागासह ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडण्याचा धोका)
राज्य शासनाने आणलेले ’क्लिनिकल एस्टॅब्लिश...
Continue reading
कोडाविषयीचे गैरसमज आजच दूर करा! योग्य उपचार आणि जागरूकतेमुळे रुग्णांना मिळू शकतो मोठा दिलासा
त्वचेवर अचानक पांढरे डाग दिसू लागले की अनेकांच्या मनात भीती ...
Continue reading
रोज 1-2 सिगारेट आणि वीकेंडला दारू पिणाऱ्यांसाठी AIIMS डॉक्टरांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आधी कोणते व्यसन सोडावे, धूम्रपानाचे धोके, दारूचे परिणाम आणि व...
Continue reading
चिकन-मटण सोडा! या 8 घरगुती शाकाहारी पदार्थांमधून मिळवा भरपूर प्रोटीन; महागडे प्रोटीन शेकही पडतील फिके
आजच्या फिटनेसच्या युगात "प्रोटीन" हा शब्द प्रत्...
Continue reading
मटणानंतर दही खाल्लं आणि काही मिनिटांतच बिघडली तब्येत; पत्नीचा मृत्यू, पती आयसीयूमध्ये; नाशिकातील धक्कादायक घटनेने खळबळ
नाशिक : काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घट...
Continue reading
आंदोलनादरम्यान भाजप खासदार हर्ष महाजन यांना अचानक भोवळ; कार्यकर्त्यांमध्ये खळबळ, डॉक्टरांकडून उपचार सुरूहिमाचल प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ ...
Continue reading
मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांकडून उपचारांच्या नावाखाली होणारी मनमानी, अवाजवी बिल आकारणी आणि शासनाच्या आरोग्य योजनांमधील गैरप्रकार रोखण्यासा...
Continue reading
दिवसभर घरात राहणे ठरू शकते घातक! 7 धोकादायक आजारांचा वाढतो धोका; Work From Home करणाऱ्यांनी जाणून घ्या तज्ज्ञांचे प्रभावी उपाय
घरातून काम करण्याची सवय ...
Continue reading
न धुतलेली जीन्स वारंवार वापरल्याने फंगल इन्फेक्शन, फॉलिक्युलायटिस, त्वचेवर पुरळ आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जीन्स किती दिवसांनी धुवावी, ...
Continue reading
शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्यास थकवा, मुंग्या येणे, विसरभोळेपणा आणि नसांचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या 5 गंभीर लक्षणे, 4 सर्वोत्तम खाद्यपदार्थ...
Continue reading
दररोज फक्त 5 मिनिटे मलासन केल्यास पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठता कमी होऊ शकते आणि पाठ व कंबरदुखीपासून नैसर्गिक आराम मिळू शकतो, असा योग व आरोग्यतज्ज्ञांचा...
Continue reading
किंवा भाजी करून खाल्ल्या जातात.
मात्र केवळ चवीसाठीच नव्हे, तर विविध पोषक घटकांसाठीही
फणस महत्त्वाचा ठरतो. फणसातील काही पोषकतत्त्वांबद्दल जाणून घेऊ.
१०० ग्रॅम फणसामध्ये दैनंदिन आवश्यकतेच्या २५ टक्के इतकं ‘क’ जीवनसत्व असते.
तसेच १५ टक्के इतके पोटॅशियम असते.
सध्या विगन आहार पद्धती अवलंबिणाऱ्यांसाठी कच्च्या फणसाची भाजी
‘विगन मीट’ म्हणजे मांसाहाराला पर्याय म्हणून खाल्ली जाते.
फणसातील जॅकलिन आणि सॅपोनीन यामुळे कोणत्याही प्रकारच्या
ट्युमरची वाढ होत नाही आणि कर्करोग प्रतिबंधासाठीदेखील
फणस औषधी मानला जातो.
फणसातील ल्युटीन, झियाझानथिन, कॅरोटिनॉइड्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी
अत्यंत उपयुक्त आहेत. किंबहुना, वयपरत्वे दृष्टी कमी होऊ नये म्हणून
फणसाचे गरे आहारात असणे आवश्यक आहे.
फणसात असणारे तंतुमय पदार्थ पाचक मानले जातात.
मलावरोध रोखण्यासाठी फणस खाणे उपयुक्त ठरते.
अनेकदा आहार नियमन करताना फणसाचे काप,
गऱ्यांचे चिप्स खाण्याबद्दल प्रश्न विचारले जातात.
फणस फळ म्हणून खाताना मिळणारे पोषक फायदे तळण्याच्या प्रक्रियेमध्ये
साधारण शून्य होऊन जातात.
फणसात असणारे ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी होतं.
व्यायाम करणाऱ्यांसाठी उत्तम ऊर्जा देणार तसेच बऱ्याच अंशी
‘व’ जीवनसत्त्वाचं अधिक प्रमाण असणारा फणस
खेळाडूंसाठी मात्र अत्यंत उपयुक्त फळ आहे.
‘वेगन’ म्हणजेच वनस्पतीजन्य आहार करू इच्छिणाऱ्यांसाठी
फणस सगळ्याच पोषकतत्त्वांसाठी उत्तम पदार्थ आहे.
फणसाच्या गऱ्यांचे त्यातील पाणी काढून तयार केले जाणारे पीठ,
बियांपासून तयार केले जाणारे पीठ शाकाहारी आहारात पोषक मानले जाते.
Read also: https://ajinkyabharat.com/alia-bhattchis-entry-in-yrf-spy-universe/