पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी
यवतमाळ प्रतिनिधी
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना रक्षाबंधनानिमित्त
Related News
राज्यात दुष्काळाचं सावट; पालकमंत्र्यांना शेतात जाऊन पाहणीचे आदेश, शेतकऱ्यांसाठी सर्वेक्षण सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश; क...
Continue reading
आरक्षणाचा प्रश्न आणखी पेटणार? भटक्या-विमुक्त समाजही रस्त्यावर उतरणार; मंत्री संजय राठोड यांचा इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मराठा आणि ओबीसी सम...
Continue reading
“मला खात्री होती कोट मिळणार…”; भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मोठं भाष्य
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून शिवसेना शिंदे गटाचे...
Continue reading
नाशिक, रायगडचा पालकमंत्री कोण? CM फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य; महायुतीच्या तीन नेत्यांकडे अंतिम निर्णय
राज्यातील नाशिक आणि रायगड जिल्ह्...
Continue reading
संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; उमरखेड-महागावात शिवसेनेची ताकद वाढलीराज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून उमरख...
Continue reading
पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी; विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
वाशिम, दि. ३० मे : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यां...
Continue reading
संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजारांची धक्कादायक चोरी : मुंबईतील मंत्रालय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चो...
Continue reading
अकोला: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. रविवारी रात्री अकोल्यातील आर. जे. हॉटेलमध्ये ...
Continue reading
तेल्हारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोट तेल्हारा व हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात जाहीर सभा हुत असून त्या...
Continue reading
बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे; विजय चव्हाण यांचा उपोषण अखेर मागे
जालन्यातील बंजारा समाजाचे आंदोलन: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या काही दिवस...
Continue reading
शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलस...
Continue reading
राखी बांधण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो बहिणींनी शनिवारी दुपारी बचत भवन, बळीराजा चेतना
अभियान सभागृहात मोठी गर्दी केली. जिल्हाभरातून आलेल्या बहिणींनी पालकमंत्र्यांना राखी बांधून ओवाळणी केली.
संजय राठोड हे गेल्या २५ वर्षांपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असून दरवर्षी शेकडो भगिनी त्यांना राखी बांधण्यासाठी येतात.
यंदाही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राखी बांधल्यानंतर पालकमंत्री राठोड यांनी सर्व बहिणींना साडीचोळी भेट देत ओवाळणी दिली.
या वेळी शिवसेनेचे पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, राजूदास जाधव, यशवंत पवार, महिला आघाडी संपर्क प्रमुख कालिंदा पवार, संघटिका वैशाली
मासाळ आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनाचा हा सोहळा स्नेह, आपुलकी आणि पालकमंत्री संजय राठोड यांना बहिणींची राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी दृढ करणारा ठरला.
Read also :https://ajinkyabharat.com/washim-polysancha-teas-tasant-parakram-jabri-theft-karanari-toi-gajad/