तेल्हारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोट तेल्हारा व हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात जाहीर सभा हुत असून त्यांची हिवरखेड येथील देशमुख नगर बसस्टॅड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तीनही नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार सुलभाताई रमेश दुतोंडे, मायाताई धुळे, वैशाली पालीवाल उपस्थित होते , उमेदवारासह नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सबोंधित करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे अॅड आकाश फुंडकर पालकमंत्री तसेच अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली सभेला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जाहीर सभेत २५ हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असा अंदाज रमेश भाऊ दुतोंडे,किरण भाऊ सेदानी यांनी केला असून ७८ नगरसेवकांच्या प्रचारार्थ सभेसाठी येणार आहेत या दृष्टीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आले आहे विजय अग्रवाल भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर डॉक्टर अमित कावरे माधव मानकर डॉ संजय शर्मा, रमेश दुतोंडे, किरण सेदाणी, उमेश पवार राजेश रावणकर हरीश टावरी गोपाल मोहोळ मंगेश दुंतोडे गणेश रोठे, संदीप उगले संदीप पालीवाल डॉक्टर संजय शर्मा संजय जोशी, बाळासाहेब नेरकर, सुदाम राऊत सह विविध कार्यकर्त्यांकडे जबाबदारी देण्यात आल्या आहेत.
भाजपाने प्रचारार्थ आघाडी घेतली असून भारतीय जनता पक्षाने आणि हिवरखेड येथील भाजपचे कार्यकर्ते सभेच्या तयारीत गुंतले आहेत. सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/5-reasons-why-black-dust-is-coming-out-of-your-car-important-precautions-for-the-car/
Related News
दीपक पाटील दांदळे यांना पुण्यात ‘हिंदूरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सामाज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘अकोलारत्न’ पुरस्काराने गौरव; विशेष पुस्तकाचे प्रकाशन!
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचा अभिनव उपक्रम; शैक्षणिक, सामाजिक, ...
Continue reading
ठाकरे बंधू आणि CM फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय शिजलं? गुलाबराव पाटलांचं मिश्किल उत्तर चर्चेत!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी दिवाळीपूर्वी मोठी खुशखबर! ई-केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना मिळणार 1500 रुपये? मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आश्वासन
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडक...
Continue reading
विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजप नेत्याचा रविंद्र धंगेकरांवर संतापजनक हल्लाबोल! '१२ पक्ष फिरलेला माकडछाप' म्हणत नवनाथ बन यांची जहरी टीका
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप आण...
Continue reading
एप्रिल-मे महिन्यात देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? संजय राऊत यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच...
Continue reading
गडचिरोलीत ‘फॉरेस्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन’ उभारण्याची मागणी; खाणीऐवजी जंगलाधारित उद्योगांना प्राधान्य द्या
शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; बांबू, तेंद...
Continue reading
रामदास आठवलेंचा भाजपला मोठा इशारा! UP निवडणूक २०२७ साठी मागितल्या १० जागा; अन्यथा २०० जागांवर लढणारउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोड...
Continue reading
5,000 रुपयांच्या दुष्काळी मदतीची घोषणा; 305 तालुक्यांतील बळीराजाला आशाराज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसामु...
Continue reading
उद्धव ठाकरे राजकारणातील ‘टाइमपास’; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका, म्हणाले, ‘जे घर सांभाळू शकले नाहीत…’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठ...
Continue reading
सांगलीत राजकीय घडामोडींना वेग! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्...
Continue reading
भाजपला मोठा झटका! ‘सिंघम’ के. अण्णामलाई नवा पक्ष स्थापन करणार? तामिळनाडूच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत; ‘वुई द लीडर्स’ आंदोल...
Continue reading