भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी बनवणार C-295 एअरक्राफ्ट
लष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी
सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने
Related News
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
'देवदास'साठी ऐश्वर्या राय की माधुरी दीक्षित... कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन? 24 वर्षांनंतर समोर आली रंजक माहिती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' ह...
Continue reading
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे TU-214PU विमान तेहरानमध्ये; मदतीच्या चर्चांना उधाण, मात्र अधिकृत सहभाग स्पष्ट नाही
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्...
Continue reading
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर कायम; भारतात 3.9 कोटी गुंतवणूकदार, तरीही नियमांवर अनिश्चितता
भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असली, तरी रिझर्...
Continue reading
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना 'या' 5 चुका टाळा; प्रत्येक वेळी बनेल घट्ट, मऊ आणि स्वादिष्ट कढी
कढी हा भारतीय स्वयंपाकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. गरमागरम वा...
Continue reading
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत मोदी सरकार, 'विश्वगुरू' संकल्पना, शिक्षण व्यवस्था आणि राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवह...
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या फायदे, बनवण्याची पद्धत आणि तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. क...
Continue reading
उरलेल्या भाताचं काय करायचं? फेकून देऊ नका; 'या' 5 झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी नक्की करून पाहा
अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर भात उरतो आणि द...
Continue reading
Railway News: चालत्या ट्रेनमधील 'हनिमून' वादानंतर आता सलून कोचमध्ये पूजा; व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
चालत्या ट्रेनमधील फर्स्ट एसी कोच फुलांनी सजवून
Continue reading
खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील
सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह
हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट
कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये C-295
ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेन दरम्यान 56
विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने
स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने टाटा एडवान्स
सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे.
टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील
पहिली खासगी कंपनी ठरली आहे. C-295 ट्रान्सपोर्ट
एअरक्राफ्टची गरज भारतीय हवाईदलास होती. त्यामाध्यमातून
सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेते
येणार आहे. C295 कमी वजनाच्या सामग्रची वाहतूक करणार
आहे. टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल
कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबाद सध्या त्याचे मुख्य काम
सुरु आहे. अनेक भाग या ठिकाणी साठवले जात आहेत. टाटाचे
हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर त्याला
वडोदरा येथे पाठवले जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-jantela-diwali-gift/